महाराष्ट्र न्यायिक सेवा भरती 2023: लिपिक, शिपाई, हवालदार पदे
महाराष्ट्र न्यायिक सेवा भरती 2023: लिपिक, शिपाई, हवालदार पदे sarkarinavkaricheswapn.blogpost.com न्यायव्यवस्थेत नोकरी करण्याची संधी महाराष्ट्र राज्य न्यायिक सेवा विभाग राज्यभरातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये लिपिक (ग्रेड-III) कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हवालदार पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहे. न्यायव्यवस्थेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.